IMD Goa Rain Forecast
IMD Goa Rain Forecast Dainik Gomantak

IMD Goa: गोव्यात उद्या, परवा गडगटासह पाऊस; गोवा वेधशाळेचा अंदाज

रविवारी, सोमवारी यलो अलर्ट
Published on

IMD Goa Rain Forecast : अरबी समुद्रात निर्माण झालेले चक्रिय वारे आणि ट्रफ्समुळे गोवा वेधशाळेने राज्यात 8 व 9 मे रोजी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या दोन दिवसांत राज्यातील काही भागांत मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

IMD Goa Rain Forecast
Goa Excise Revenue: गोव्यात अबकारी महसुलात तब्बल 33 टक्के वाढ; महसूल पोहचला 'इतक्या' कोटींवर

नागरिकांनी योग्य ती सावधानता बाळगण्याचा सल्लादेखील देण्यात आला आहे. पुढील चार-पाच दिवसांत तापमानात मोठे बदल घडणार नाहीत. मात्र, 10 मे नंतर राज्यातील हवामान कोरडे राहील. आज, शनिवारी पणजी येथे कमाल 34.6, तर किमान 25.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com