Mormugao Sada: सडा परिसरात लवकरच उभे राहणार प्राथमिक आरोग्य केंद्र; मुख्यमंत्री सावंत

CM Pramod Sawant: माध्यमांशी संवाद साधताना दिली माहिती; आमोणकर यांच्या वाढदिवशी उपस्थिती
CM Pramod Sawant: माध्यमांशी संवाद साधताना दिली माहिती; आमोणकर यांच्या वाढदिवशी उपस्थिती
Goa CM Pramod SawantDainik Gomantak

मुरगाव सडा परिसरात सुसज्ज असे सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणार असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. आमदार आमोणकर यांच्या वाढदिवशी मुख्यमंत्री खास उपस्थित होते.

त्यांनी सडा येथील आमोणकर यांच्या कार्यालयात हजेरी लावली. यावेळी आमदार आमोणकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर मुख्यमंत्री सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी पर्यावरण मंत्री आलेक्स सिकेरा, आमदार दिगंबर कामत, आमदार कृष्णा साळकर, आमदार मायकल लोबो, आमदार क्रूज सिल्वा, माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, माजी उपनगराध्यक्ष अमय चोपडेकर, माजी नगरसेवक अनिल चोपडेकर, उद्योजक रवि नायडू, मुरगाव भाजप गटाध्यक्ष संजय सातार्डेकर, रवींद्र भवन वास्कोचे अध्यक्ष जयंत जाधव उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com