Free Health Camp : कुरतरकर मेडिकल स्टोअर्सतर्फे फर्मागुढीत मोफत आरोग्य शिबिर

Free Health Camp : अशा प्रकारची शिबिरे आयोजित करणारी गोव्यातील ही एकमेव फार्मसी आहे. नूतन कुरतरकर यांनी आभार मानले.
Free Health Camp
Free Health Camp Dainik Gomantak
Published on
Updated on

Free Health Camp :

बोरी, फोंडा येथील कुरतरकर मेडिकल स्टोअर्सच्या ३७ व्या वर्धापनदिनानिमित्त नुकतेच मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले.

Free Health Camp
Arm's Prohibited In Goa: उत्तर आणि दक्षिण गोव्यात शस्त्रे बाळगण्यास बंदी; आचार संहिता लागू असेपर्यंत मनाई

या शिबिराचे आयोजन फर्मागुढी येथील राजाराम आणि ताराबाई बांदेकर कॉलेज ऑफ फॉर्मसी, सार्थक फाऊंडेशन लेन्स ॲण्ड स्पेक्स आणि कुरतरकर मेडिकल स्टोअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. या शिबिरात ३२० रुग्णांनी लाभ घेतला असून शिबिरात रक्तदाब, मधुमेह, बॉडी मास इंडेक्स व नेत्रतपासणी करण्यात आली.

डॉ. मामले देसाई व प्रोफेसर शिल्पा भिलेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली फार्मसिस्टच्या टीमने लोकांना उपयुक्त माहिती दिली. यात दीपाली खेडेकर, श्रध्दा देसाई, सायली नाईक, नितिकेश बांदेकर, विवेश केरकर,

डेलोरा कार्दोसो, आचल नाईक, उपासना कुंभार, रजत नाईक, सनिश तारी, वेदांत नाईक, सिध्दी आगड्येकर, वैष्णवी गोवेकर, समीर पटेल, निकेत गावकर, तितिक्शा, रिचा घोडगे, श्रध्दा आणि सलोनी पाटील यांचा समावेश होता.

Free Health Camp
Goa Politics: लुटारू, दरोडेखोरांवरच श्वान भुंकतात: काँग्रेसची टीका

रत्नदीप करतरकर म्हणाले की, वजन, उंची आणि रक्तदाब तपासणी करण्याची मोफत सोय कुरतरकर मेडिकल स्टोअसर्ममध्ये कायमच उपलब्ध आहे. अशा प्रकारची शिबिरे आयोजित करणारी गोव्यातील ही एकमेव फार्मसी आहे. नूतन कुरतरकर यांनी आभार मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com