Ponda Corporation : आनंद नाईक यांनी घेतला नगराध्यक्षपदाचा ताबा

Ponda Corporation : नूतन नगराध्यक्ष आनंद नाईक यांना शुभेच्छा देण्यासाठी यावेळी त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.
Ponda Corporation : आनंद नाईक यांनी घेतला नगराध्यक्षपदाचा ताबा
Dainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष म्हणून नगरसेवक तथा कृषीमंत्री रवी नाईक यांचे खंदे समर्थक आनंद नाईक यांनी आज (शुक्रवारी) ताबा घेतला.

आज गुरुवारी नगराध्यक्ष निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक अधिकारी तथा फोंड्याचे उपजिल्हाधिकारी शुभम नाईक यांनी आनंद नाईक यांचा नगराध्यक्ष पदासाठी एकमेव उमेदवारी आल्याने आनंद नाईक यांना बिनविरोध नगराध्यक्ष म्हणून जाहीर केले.

Ponda Corporation : आनंद नाईक यांनी घेतला नगराध्यक्षपदाचा ताबा
B-Town चे तारे गोव्यात, रकुल-जॅकीच्या लग्नाला लावणार हजेरी

नूतन नगराध्यक्ष आनंद नाईक यांना शुभेच्छा देण्यासाठी यावेळी त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

MGP political controversy
 Devanand Naik Press Conference

Suhana Naik Arrest news
Ponda By Election 2026
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com