B-Town चे तारे गोव्यात, रकुल-जॅकीच्या लग्नाला लावणार हजेरी

Pramod Yadav

शिल्पा आणि राज कुंद्रा

रकुल आणि जॅकी बुधवारी गोव्यात लग्नगाठ बांधणार आहेत, यासाठी शिल्पा आणि राज कुंद्रा गोव्यात दाखल झाले आहेत.

Shilpa Shetty And Raj Kundra | Instagram

वरुण धवन

अभिनेता वरुण धवन देखील त्याच्या पत्नीसह लग्नसोहळ्यासाठी गोव्यात दाखल झाला आहे.

Varun Dhawan | Instagram

आयुष्यमान खुराणा

आयुष्यमान खुराणा गोव्याला जाण्यासाठी पत्नीसह मुंबई विमानतळावर एकत्र दिसून आले.

Ayyushman Khurana | Instagram

ईशा देओल

घटस्फोटाच्या चर्चा होत असताना मोठ्या काळानंतर अभिनेत्री ईशा देओल मिडियासमोर आली.

Esha Deol | Instagram

अर्जुन कपूर

अर्जुन कपूर देखील रकुल-जॅकीच्या लग्नासाठी गोव्यात दाखल झाला आहे.

Arjun Kapoor | Instagram

भूमी पेडणेकर

मूळ गोव्याचीच असणारी भूमी पेडणेकर देखील रकुल-जॅकीच्या लग्नासाठी गोव्यात आली आहे.

Bhumi Pednekar | Instagram

जॅकी आणि रकुल

रकुल-जॅकी बुधवारी (21 फेब्रुवारी) गोव्यात लग्न करणार आहेत.

Rakul Preet Singh-Jackky Bhagnani | Instagram