Police Constable Raped Minor Girl: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिस काँस्टेबलला अटक

पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल, आरोपी मूळचा तिस्क येथील
Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

Police Constable Raped Minor Girl: फोंडा येथील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिस शिपायास अटक करण्यात आली आहे. विजय रोहिदास गावणेकर (वय 28) असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

Goa Crime
Rohan Khaunte: मिरामार किनाऱ्यावरील बेकायदेशीर बोटींवर कारवाई

संबंधित मुलगी ही 15 वर्षांची आहे. तर विजय गावणेकर हा मडगाव पोलिस मुख्यालयात कार्यरत आहे. गावणेकरहा मूळचा तिस्क, उसगाव येथील आहे. गावणेकर याच्याविरोधात फोंडा पोलिस स्थानकात पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित मुलीच्या वडिलांनी त्याच्याविरोधात तक्रार केली आहे. त्यानंतर पोलिसांनी गावणेकर याला तत्काळ अटक केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Ballia School Principal Arrested
Chief Justice Suryakant Abortion Ruling
Bombay High Court Goa Bench Judgment
Curchorem Minor girl Assault
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com