Pernem : पेडणे परीक्षा केंद्राची दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आसनव्यवस्था

एप्रिल 2023 पासून सुरू होत आहे परिक्षा
Goa Exam
Goa Exam Dainik Gomantak
Published on
Updated on

एप्रिल 2023 पासून सुरू होणाऱ्या इयत्ता दहावीच्या द्वितीय सत्र परीक्षेचे पूर्वनियोजन करण्यासाठी पेडणे तालुका शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नुकतीच बैठक होऊन त्या बैठकीत गोवा बोर्डाचे चेअरमन भगीरथ शेट्ये यांनी निरीक्षक, मुख्य पर्यवेक्षक, उप-पर्यवेक्षक आणि सुपरवायझर यांना मार्गदर्शन केले.

या बैठकीमध्ये पेडणे परीक्षा केंद्राच्या आसनव्यवस्थेचे नियोजन करण्यात आले, ते पुढीलप्रमाणे. दहावी द्वितीय सत्र परीक्षा एप्रिल 2023च्या विद्यार्थ्यांसाठी आसनव्यवस्था खालीलप्रमाणे केली आहे.

Goa Exam
Goa Rural Tourism : लोकसहभागातून 'ग्रामीण पर्यटन' मॉडेल !

१३२४३, १६७४६, १६७४८, १६७४९, १६७५०, १६७५४, १६७५५, १६७५७, १६७६०, १६७७०, १६७७१, १६७७२, १६७७६, १६७८०, १६७८१, १६७८४, १६७८६, १६७९७, १६८०१, १६८२१, १६८२५, १६८३०, १६८३४, १६८३६, १६८३९, १६८४०, १६८४३, १६८४७, १६८४८, १६८४९, १६८५०, १६८५५, १६८५६, १६८५७, १६८५९, १६८६०, १६८६४, १६८७२, १६८७४, १६८७६, १६८७९, १६८८०, १६८८२, १६८८६, १६८८९, १६८९०, १६८९१, १६८९३, १६८९७, १६८९९, १६९००, १६९०६, १६९१५, १६९१६, १६९२०, १६९२४, १६९२६, १६९२९, १६९३०, १६९३१, १६९३२, १६९३३, १६९३५, १६९३९, १६९४१, १६९४२, १६९४३, १६९४४, १६९४६, १६९४८, १६९४९, १६९५०, १६९५१, १६९५२, १६९५३, १६९५५, १६९५६, १६९५८, १६९६१, १६९६२, १६९६३, १६९६४, १६९६५, १६९६६, १६९६७, १६९६९, १६९७०, १६९७३, १६९७५, १६९७६, १६९७८, १६९७९, १७००८, १७००९, १७०१०, १७०११, १७०१२, १७०१३, १७०१४, १७०१५, १७०१६, १७०१९ ते १७१४२-सेंट जोसेफ हायस्कूल पेडणे, १७१४३ ते १७३९२- गव्हर्न्मेंट हायर सेकंडरी स्कूल, पेडणे १७३९३ ते १७५२०- आणि ३०२४५ ते ३०२५७ व ३०५२०, ३०५२१ व्हिस्काउंट हायस्कूल पेडणे.

Goa Exam
Margao News : लोहिया मैदान ऐतिहासिक स्थळ व्‍हावे...

सर्व एन.एस.क्यू.एफ. (ऑटोमोबाईल, रिटेल, कन्स्ट्रक्शन, ॲग्रिकल्चर पॅडी फार्मर, ॲग्रिकल्चर सोलनाचीओस क्रॉप) अस्ट्रोनॉमी विषयांसह फाईन आर्ट विषयाची परीक्षा फक्त प्रमुख केंद्र १- सेंट जोसेफ हायस्कूल पेडणे येथे होणार आहे.

आसन व्यवस्थेसंदर्भात अधिक माहिती हवी असल्यास किंवा कोणतीही अन्य समस्या असल्यास विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रांचे उप-पर्यवेक्षक दिनकर बर्वे (शासकीय उच्च माध्यमिक विद्यालय पेडणे), उत्तम परब (सेंट जोसेफ हायस्कूल पेडणे), चतुर्थी आरोंदेकर (व्हिस्काउंट हायस्कूल पेडणे) यांच्याशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन पेडणे इयत्ता दहावी परीक्षा केंद्र प्रमुख नरेंद्र नाईक यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com