Parra Constituency: वाळपई अग्निशमन दलाच्या जवानांनी चांगली कामगिरी करून बऱ्याच ठिकाणी पडलेल्या झाडे हटवली
Light Poles Collapsed In PissurlemDainik Gomantak

Pissurlem News: झाडांच्या पडझडीमुळे वीज गायब; मोठे नुकसान

Parra Constituency: वाळपई अग्निशमन दलाच्या जवानांनी चांगली कामगिरी करून बऱ्याच ठिकाणी पडलेल्या झाडे हटवली
Published on

पिसुर्ले: पर्ये मतदारसंघात येणाऱ्या पिसुर्ले पंचायत क्षेत्रातील विविध वाड्यावर गेल्या दोन तीन दिवसांपासून पडत असलेल्या पाऊस व वाऱ्याच्या तडाख्याने बऱ्याच ठिकाणी झाडांची पडझड झाली असल्याने वीज खात्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, काही ठिकाणी माड वीजपुरवठा वाहिन्यांवर पडल्याने वीजखांब जमीनदोस्त झाले. त्यामुळे काही काळ वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत.

पिसुर्ले पंचायतीचे सरपंच देवानंद परब यांनी दिलेल्या माहितीनुसार या भागात गेल्या दोन तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून पडझड मोठ्या प्रमाणात झाली. बऱ्याच ठिकाणी वीज खांब मोडले.

वाळपई अग्निशमन दलाच्या जवानांनी चांगली कामगिरी करून बऱ्याच ठिकाणी पडलेल्या झाडे हटवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com