Consumers Shop Exhibition : कन्झ्युमर्स शॉपी प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस

विविध कंपन्या आपल्या उत्पादनांची विक्री करीत असताना आपल्या उत्पादनांचे प्रात्यक्षिकासहीत ग्राहकांच्या शंकांचे निरसनही करणार आहेत.
Consumers Shop Exhibition
Consumers Shop ExhibitionGomantak Digital Team
Published on
Updated on

पणजी : ग्राहकाला एकाच ठिकाणी, अनेक वस्तु, योग्य दरात मिळण्यासाठी कन्झ्युमर्स शॉपी या गृहोपयोगी व गृहसजावटींचे भव्य प्रदर्शन डॉन बॉस्को हायस्कुल, इनडोअर स्टेडियम, पणजी येथे सुरु आहे. या प्रदर्शनाचा आजचा शेवटचा दिवस आहे.

पाच दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात वाघबकरी चहा, पतांजली, ऑलिव्हिया, गद्रे मरीन, हेम कॉर्पोरेशन, अर्बन कन्सेप्ट इंटेरिअर, समृद्धी क्लिनिंग वेअर, सिमंधर हर्बल, सनप्युअर ऑईल, पितांबरी, गणेश भेळ, मिल्को मिक्स, एडनवेअर लॅडर, काटदरे मसाले.

Consumers Shop Exhibition
Panajim News : भूवापर आराखड्यासह नोंदणी मसुदा रद्द करा

श्री वारणा सहकारी दुध उत्पादक प्रक्रिया संघ लि., लोकमान्य को. ऑपरेटिव्ह सोसायटी लि., मेडीनॅचरल, आरक्रे, रेनबो इलेक्टॉनिक्स, मायक्रोटेक, सिंगर इं. लि., गॅस ओ ग्रिल, इमरान कारपेट, एस व्हि एस ॲन्ड कंपनी, जिनिअस ऑरगॅनिक, पदभ्यंग, फोनिक्स सोफा, प्रथम पेस्ट कंट्रोल, ग्लोबल एम्पोरियम, शिखा, इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॉनेजमेंट, मॅपट्रॉन रिफिल करो, सोनालिज कन्झ्युमर प्रॉडक्टस, लस्टर मॅजिक, टप्परवेअर,

स्पोर्टवेअर, ॐकार एन्टरप्रायझेस, मारुती इंटिरिअर, चंदिगर सुट्स, स्मिथ फर्निचर, एच बी सिल्क हॅन्डलुम, जे एम के स्टुडिओ आदी नामांकित कंपन्यांचा सहभाग असून महिला व लघुउद्योजकही मोट्या प्रमाणात सहभागी झाले आहेत. विविध कंपन्या आपल्या उत्पादनांची विक्री करीत असताना आपल्या उत्पादनांचे प्रात्यक्षिकासहीत ग्राहकांच्या शंकांचे निरसनही करणार आहेत.

Consumers Shop Exhibition
Panajim Fire News : चिंचोळे येथील आगीत तब्बल 20 लाखांचे नुकसान

चहा, अगरबत्ती, सौंदर्य प्रसाधने, आयुर्वेदीक औषधे, साबणे, प्लास्टिच्या वस्तू, ॲल्युमिनियम लॅडर, मसाले दुधाची उत्पादने, नॅचरल प्रॉडक्टस्, सुईंग मशिन, इनव्हर्टर, सोफा, फर्निचर, टप्परवेअर उत्पादने, कन्झ्युमर्स उत्पादने, हर्बल उत्पादने, साड्या, ड्रेसेस आदी अनेक वस्तु कन्झ्युमर्स शॉपी प्रदर्शनात आपणास पहावयास मिळणार आहेत.

Consumers Shop Exhibition
Panajim: पणजी जिमखाना परिसरात उभारणार भाऊसाहेबांचा पुतळा

हे प्रदर्शन सकाळी 10.30 ते रात्री 8 पर्यंत सर्वांना विनामुल्य खुले आहे. तरी जास्तीत जास्त ग्राहकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन खरेदीचा आनंद लुटावा असे आवाहन संयोजिका मीनल मोहाडीकर यांनी केले आहे. दोन दिवसांपासून प्रदर्शना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com