Vasco crime news
Vasco crime newsDainik Gomantak

Salcete News : रेल्वे रुळाजवळ आढळला मृतदेह; सारझोरा येथील घटना

पोलिस घटनास्थळी दाखल
Published on

सासष्टी तालुक्यातील सारझोरा चिंचोणे येथे रेल्वे रुळाजवळ एक मृतदेह आढळल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृतदेह पुढील तपासासाठी जिल्हा हॉस्पिटल मध्ये पाठविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कुंकळ्ळी पोलीस करीत आहेत.

(या घटनेची अधिक माहिती मिळू शकलेली नाही)

Vasco crime news
Sanquelim Ponda Municipality Election 2023: साखळी, फोंडा पालिका निवडणूक! कलम 144, मद्यबंदी अन् पगारी सुट्टी, एका क्लिकवर जाणून घ्या सगळं काही

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com