Tree Cutting in Goa
Tree Cutting in GoaFile Photo

Tree Cutting in Goa: गोव्यात एक झाड तोडण्यासाठी मोजावी लागेल 'इतकी' रक्कम

झाड तोडण्यासाठी वन खात्याकडून सुरक्षा ठेव म्हणून शुल्क रक्कम जारी करण्यात आली आहे.
Published on

Tree Cutting in Goa: झाड तोडण्यासाठी वन खात्याकडून सुरक्षा ठेव म्हणून शुल्क रक्कम जारी करण्यात आली आहे. कोणतेही झाड तोंडल्यानंतर नवीन झाड लावावे लागते. यासाठी ठेव म्हणून खात्यातर्फे विशिष्ट रक्कम आकारली जाते. आता कोणतेही झाड तोडण्यासाठी 5 हजार सुरक्षा शुल्क मोजावे लागणार आहे.

Tree Cutting in Goa
Panaji News : कचरा इतरत्र फेकण्याची सवय बदला : डॉ. शरद काळे

वन खात्याकडे झाडे तोडण्यासाठी अर्ज करणाऱ्या सामान्य व्यक्ती सोडता इतरांसाठी शुल्क आकरण्यात आले आहे. कोणतीही संस्था, कंपनी, फर्मला झाड तोडण्यासाठी 5 हजार सुरक्षा शुल्क भरावे लागणार असल्याचे वन खात्यातर्फे सांगण्यात आले आहे.

तर दुसरीकडे, सामान्य व्यक्तींसाठी ही सुरक्षा ठेव 1 हजार रुपये असणार आहे. या रकमेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com