ओला, उबेरचा राज्य सरकारने पुनर्विचार करावा - आमदार जेनिफर मोन्सेरात

दोन्ही बाजूंनी अनेक गट सामिल झाल्याने तिढा वाढला
Jennifer Monserrate
Jennifer MonserrateDainik Gomantak

गेले काही दिवस गोवा राज्यात सुरु असलेल्या टॅक्सी मिटर वापर यावरुनचा मुद्दा चांगलाच गाजला आहे. राज्यशासनाने चार दिवसांपूर्वी ओला, उबेर या कंपन्यांना गोव्यात टॅक्सी सेवा सुरु करता येईल याबाबत सकारात्मक निर्णय घेतला होता. तर गोवा टॅक्सी संघटनेने याला तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यामूळे गोवा सरकार या निर्णयावर पुन्हा विचार करणार का ? असा प्रश्न असताना आमदार जेनिफर मोन्सेरात यांनी सरकारने पुनर्विचार करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

Jennifer Monserrate
Goa Dairy : गोवा डेअरी अध्‍यक्षपदी राजेश फळदेसाई

गोवा ( भाजप ) सरकारने या प्रस्तावाला काहीसा विरोध असताना ही मंजूरी दिली आहे. तसेच अनेक भाजप नेत्यांनी हा प्रस्ताव लवकरच पुर्ण होणे आवश्यक असल्याचं म्हटले आहे. त्यामूळे गोवा सरकारध्येच या विषयावरुन दोन गट आहेत का ? असा प्रश्न विचारला जात आहे. मंत्री रोहन खंवटे यांनी याबाबत बोलताना सर्वांचे एक मत असणे आवश्यक आहे. असे ही म्हणाले होते. त्यामूळे या प्रस्तावाबाबत गोवा सरकार काय भुमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Jennifer Monserrate
Atal Setu : 'अटल सेतूच्या रस्ते दुरुस्तीला नोव्हेंबरचा मुहूर्त'

गोवेकरांना दिलासा! राज्यात पुढील 5 दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस

गोवा: उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांमध्ये 5 दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहील. 19 जुलै रोजी कर्नाटक-केरळ किनारपट्टीसाठी वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेला असुन मच्छिमारांनी चिन्हांकित क्षेत्रांमध्ये न जाण्याचा इशारा हावामान खात्याने दिलेला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com