Atal Setu Closure: अटल सेतूवर वाहतुकीस पुढील 7 दिवस No Entry

उत्तर गोवा जिल्हाधिकारी मामू हागे यांनी जारी केले आदेश
Atal setu
Atal setu Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मांडवी नदीवरील अटल सेतू 27 मार्चपर्यंत दिवसा व रात्री वाहतुकीस बंद राहणार आहे. याबाबतचे आदेश उत्तर गोवा जिल्हाधिकारी मामू हागे यांनी जारी केले आहेत. दुरुस्तीच्या कामामुळे अटल सेतू 17 ते 27 मार्चपर्यंत दिवसा आणि रात्रीच्या वेळी वाहतुकीस बंद राहणार आहे.

Atal setu
Protest In Delhi : गोव्यातील पर्यावरणप्रेमी दिल्लीच्या जंतरमंतरवर; ओल्ड गोव्यातील 'त्या' बंंगल्यावर कारवाईची मागणी

यापूर्वी जुना आणि नवीन मांडवी पुल देखील बंद करण्यात आले होते.

दुरूस्तीच्या कामानिमित्त यापूर्वी नदीवरील जुना आणि नवीन मांडवी पुल देखील बंद करण्यात आला होता. दुरूस्ती आणि देखभालीच्या कामानिमित्त रात्रीच्या वेळेत या मार्गावरील देखील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Porvorim Elevated Road Traffic Solution
Porvorim Elevated Road
Porvorim elevated road traffic
Atal Asra Scheme Goa Latest
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com