Vasco: गोरगरिबांना कोट्यावधींचा गंडा घालणाऱ्या नूर अहमदची सुनावणी पुढे ढकलली

वास्को न्यायालयात आज हजर केले हजर; सुनावणी सोमवारी
Noor Ahmed
Noor AhmedDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: वास्कोतील मध्यमवर्गीय नागरीकांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घालणारा संशयीत आरोपी नूर अहमद याने जामिनासाठी वास्को प्रथमश्रेणी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने जामिन अर्जावर सोमवारी युक्तीवाद ठेवला आहे. दरम्यान आज शनिवारी वास्को पोलिसांनी नूर अहमद याला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश जारी केला.

(Noor Ahmed's hearing postponed will be heald on monday )

Noor Ahmed
ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शनचा वापर सरकारने कंत्राटदारांच्या बिलासाठी केला; विजय सरदेसाईंचा आरोप

वास्को बरोबर इतर ठिकाणी कोट्यावधी रुपयांना मध्यमवर्गीय कुटुंबातील नागरीकांना गंडा घालणारा संशयीत आरोपी नूर अहमद याला पोलिसांनी अटक केली होती. शनिवार(दि.1) संशयीत आरोपी नूर अहमद यांनी जामिनासाठी वास्को प्रथम श्रेणी न्यायालयात हजर केले.

Noor Ahmed
Gandhi Jayanti: गोव्यात गांधी जयंतीला कसिनो, बार राहणार बंद

वास्को पोलिसांनी नूर अहमदला आज न्यायालयात हजर केले असता नूर अहमद यांनी कोट्यावधी रुपयांना फसलेल्या महीला न्यायालयाबाहेर उपस्थित होत्या. न्यायालयाने जामिन अर्जावरील सुनावणी सोमवारी ठेवली आहे. तोपर्यन्त संशयीत आरोपी नूर अहमद याला न्यायालयाने पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com