Anjuna Police: बेकायदेशीर वास्तव्याप्रकरणी नायजेरियन नागरिकला अटक

भारतात वास्तव्य करण्यासाठी लागणारे कोणतीही वैध प्रवासी कागदपत्रे त्याच्याकडे नसल्याचे समोर आले.
Anjuna Police
Anjuna PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

Anjuna Police गोवा राज्यात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या व्यक्तींवर पोलीस कारवाई करत असून आज बडे- आसगाव येथे एका परदेशी नागरिकांवर कारवाई करण्यात आल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.

निरपराध चिकवू, (वय 38 वर्षे, मूळ राहणार नायजेरिया, सध्या वास्तव्य बडे, आसगाव) या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Anjuna Police
Goa Drugs Case: अमली पदार्थ विरोधी पथकाचा आज पुन्हा शिवोलीत छापा, 8.5 लाखांचे अमली पदार्थ जप्त

हणजूण पोलिसांनी ही कारवाई केली असून चौकशी वेळी त्याच्याकडे भारतात वास्तव्य करण्यासाठी लागणारे कोणतीही वैध प्रवासी कागदपत्रे नसल्याचे समोर आले.

त्यामुळे अवैधरित्या भारतात/गोव्यात वास्तव्य केल्याच्या कारणास्तव हणजूण पोलिसांनी आरोपीला अटक करून जेएमएफसी म्हापसा यांच्या समोर हजर करण्यात आले.

Anjuna Police
Goa Casino: कॅसिनो मालकाची फसवणूक केल्याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल

त्यावेळी त्याला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सदर कारवाई हणजूण पोलीस स्टेशनमार्फत करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Bombay high court goa bench
Goa Suspicious Death
Crime Branch raid on fake call centre in Anjuna Goa
Margao Woman Cheated 33 lakhs
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com