GYM Fire Marcel: माशेलात फिटनेस जिमला आग; दीड लाखांचे नुकसान, अग्निशमन दलामुळे दुर्घटना टळली

Amonkar Fitness GYMire Marcel: माशेल येथील भास्कर स्मृती इमारतीतील आमोणकर फिटनेस जिमला बुधवारी दुपारी आग लागून अंदाजे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले.
Goa fire brigade at Marcel gym fire accident site
Goa fire brigade at Marcel gym fire accident siteDainik Gomantak
Published on
Updated on

खांडोळा: माशेल येथील भास्कर स्मृती इमारतीतील आमोणकर फिटनेस जिमला बुधवारी दुपारी आग लागून अंदाजे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. जिमचे मालक नारायण आमोणकर यांनी याबाबत माहिती दिली.

Goa fire brigade at Marcel gym fire accident site
Goa House Fire: मयते-अस्नोडा येथे भीषण आग; घराची स्टोअर रूम जळून खाक, 3 लाखांचे सामान भस्मसात

बुधवारी दुपारी जिममधून धुराचे लोट बाहेर पडताना दिसताच शेजारच्या दुकानदारांनी तत्काळ कुंडई अग्निशमन दलाला माहिती दिली. तसेच जिम मालक नारायण आमोणकर यांनाही घटनेची माहिती देण्यात आली.कुंडई अग्निशमन दलाचे अधिकारी वसंत गावडे घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दल वेळेत घटनास्थळी पोहोचल्याने मोठी दुर्घटना टळली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com