New Mandovi Bridge: नवीन मांडवी पुल दुरूस्ती कामासाठी शुक्रवारपासून बंद राहणार

याकाळात वाहतूक जुना मांडवी पुल आणि अटल पुलावरून वळविण्यात आली आहे.
New Mandovi Bridge
New Mandovi BridgeDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

नवीन मांडवी पुल दुरूस्ती कामानिमित्त दहा दिवस बंद राहणार आहे. पुलाचे जॉईंट आणि बिअरिंग बदलण्याचे काम केले जाणार असल्याने पुल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकाळात वाहतूक जुना मांडवी पुल आणि अटल पुलावरून वळविण्यात आली आहे.

20 ते 29 जानेवारी 2023 या काळात रात्री दहा ते सकाळी सहा हे आठ तास पुलावरील वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. असे बांधकाम खात्याने प्रसिद्ध प्रसिद्धीप्रत्रकात म्हटले आहे.

(New Mandovi Bridge will remain closed from 20 to 29 jan between 10 pm to 6 am for maintenance)

New Mandovi Bridge
Sukanya Samriddhi Yojana: गोवेकर सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घ्या ; गोवा टपाल विभागाचे आवाहन

कार्यकारी अभियंता आत्माराम गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या शुक्रवारपासून (दि.20) रात्री दहानंतर सकाळी सहापर्यंत नवीन पुलावरील वाहतूक बंद राहणार आहे. दरम्यान, याकाळात वाहतूकीसाठी अटल सेतू आणि जुना पुलाचा वापर करता येईल. जड वाहनाच्या वाहतूकीसाठी अटल सेतू तर, हलक्या वाहनांच्या वाहतूकीसाठी जुना पुलाचा वापर करता येईल असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Porvorim Elevated Road Traffic Solution
Porvorim Elevated Road
Porvorim elevated road traffic
Mandovi River Sewage Pollution
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com