Goa Road Accident: मेरशीत दोन दुचाकींच्या अपघातात नेपाळच्या युवकाचा मृत्यू

Goa Road Accident: पोलिसांनी या अपघाताचा पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे.
Goa Road Accident
Goa Road AccidentDainik Gomantak

Goa Road Accident

राज्यात रस्ते अपघातांचे प्रमाण काही केल्या कमी होताना दिसत नाही. वाहतूक पोलिस आपल्या परीने रहदारीवर नियंत्रण ठेवत असले, तरी अपघातांचे सत्र सुरूच आहे.

मेरशी येथे दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातामध्ये मळा-पणजी येथे राहणारा मूळचा नेपाळचा रहिवासी राणा ठाकूर (वय 23 वर्षे) याचा मृत्यू झाला.

हा अपघात मेरशी येथील आलुआ हॉटेलजवळ झाला. दोन दुचाकींची जोरदार धडक झाल्याने राणा ठाकूर याचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी या अपघाताचा पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे.

Goa Road Accident
Goa Assembly Monsoon Session 2024: लोकसभा निकालानंतर पहिले अधिवेशन, कोणते मुद्दे गाजणार?
Car Overturned At Anjuna
Car Overturned At AnjunaDainik Gomantak

हणजुणे येथे कार अपघात

हणजुणे येथे दोन वेगवेगळ्या कार अपघाताच्या घटना समोर आल्या आहेत. एक कार झाडाला धडकून अपघात झाला तर दुसरी एक कार शेतात पलटी झालीय. पलटी झालेली कार क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com