Goa ST Reservation: एसटी आरक्षण मुद्दा राज्यसभेत; खासदार तानावडे यांची मागणी

Goa ST Political Reservation: आदिवासींना त्यांचा घटनात्मक अधिकार मिळाला पाहिजे, असे त्यांनी राज्यसभेत आज नमूद केले
Goa ST Reservation: एसटी आरक्षण मुद्दा राज्यसभेत; खासदार तानावडे यांची मागणी
Sadanand TanavadeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यातील आदिवासी समाजबांधवांना विधानसभेत पुरेसे प्रतिनिधित्व मिळण्यासाठी त्यांना राजकीय आरक्षण द्यावे, अशी मागणी राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी केली. आदिवासींना त्यांचा घटनात्मक अधिकार मिळाला पाहिजे, असे त्यांनी राज्यसभेत आज नमूद केले

तानावडे म्हणाले, गोव्यामध्ये सांस्कृतिक विविधता आहे. आदिवासी समाज गोव्याचा अविभाज्य असा घटक आहे. मात्र, त्यांना विधानसभेमध्ये राजकीय प्रतिनिधित्व नाही. त्यांच्या जीवनावर प्रभाव पाडू शकणारे निर्णय आणि धोरणे ठरवताना त्यांचे म्हणणे ऐकले जाणे अनिवार्य आहे.

Goa ST Reservation: एसटी आरक्षण मुद्दा राज्यसभेत; खासदार तानावडे यांची मागणी
Goa Assembly: दक्षिण जिल्हा रुग्णालयात खासगी वैद्यकीय महाविद्यालय होऊ देणार नाही; विरोधक सभापतींच्या हैदात

यासाठी त्यांना गोव्याच्या विधानसभेमध्ये राजकीय आरक्षण देणे आवश्यक आहे. राज्यघटनेने त्यांना तो अधिकार दिला आहे. त्याची पूर्ती करण्यासाठी केंद्र सरकारने योग्य ती पावले उचलावीत, अशी विनंती तानावडे यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com