मोबाईल चोर अखेर गजाआड

1 लाख 30 हजार किंमतीचे मोबाईल (Mobile) 2 चोरटयांनी केले लंपास..
पोलिसांनी चोरट्याने पकडले
पोलिसांनी चोरट्याने पकडले Dainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: बार्देज येथील सिद्धेश खोर्जुवेकर (Siddhesh Khorjuvekar) यांचे 1 लाख 30 हजार किंमतीचे मोबाईल चोरल्याची तक्रार पेडणे पोलिसांकडे (Police) दिली होती. त्यानुसार संकेश चोडणकर कलंगुट, मोहन लाल बहादूर नेपाल व फुर्बू सिंगे नेपाल याना अटक केली, त्यातील संकेश चोडणकर याना दोन वेळा चोरी प्रकरणी अटक केली होती.

तक्रारदाराच्या कार मधून किंमती दोन फोन चोरीला गेल्याची तक्रार जुलै महिन्यात दिली होती. पेडणे पोलीस निरीक्षक (PI) जिवबा दळवी यांनी आपल्या सहकाऱ्याना महत्वाच्या सुचना करून काही पुरावे मिळतात कि काय याचा तपास सुरु होता.

पोलिसांनी चोरट्याने पकडले
'कदंब' च्या वाहकाचा प्रामाणिकपणा; बसमध्ये आढळलेले 12 हजार रुपये केले परत

शेवटी 26 रोजी पोलिसांच्या (Police) हाती तिघे संशयित सापडले. त्यांच्याकडून दोन्ही फोन जप्त करण्यात आले.

पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांच्या नैतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रफुल्गिरी, कोस्टेबळ सागर खोर्जुवेकर अर्जुन कलंगुटकर, संदेश वारक व विनोद पेडणेकर यांनी कारवाई केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Monsoon Rain Forecast
Calangute Police Mobile Theft Arrest
Margao Woman Cheated 33 lakhs
GMC cardiology department staff protest
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com