MLA Carlos Almeida
MLA Carlos AlmeidaDainik Gomantak

वास्कोच्या रहिवाशांचे विविध क्षेत्रात योगदान आमदार आत्मेदांकडून सत्कार!

खारीवाडा येथील ओल्ड क्रॉससमोर आयोजित सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.
Published on

वास्को : विविध क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्या प्रभाग क्रमांक चौदामधील रहिवाशांचा वास्कोचे (Vasco) आमदार कार्लस आत्मेदा (MLA Carlos Almeida) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. खारीवाडा येथील ओल्ड क्रॉससमोर आयोजित करण्यात आलेल्या या सत्कार सोहळ्याला प्रभाग चौदाचे नगरसेवक मातियस (मोती) मोतरा, मुरगावच्या उपनगराध्यक्ष श्रध्दा शेटये, नगरसेवक, यतीन कामुर्लेकर, नगरसेवक फ्रेड्रिक हेन्रिक्स, नगरसेवक नारायण बोरकर, नगरसेविका देविता आरोलकर, माजी नगरसेवक धनपाल स्वामी जेनिफर आत्मेदा, संदीप नार्वेकर उपस्थित होते.

MLA Carlos Almeida
नाट्यस्पर्धेला आजपासून सुरुवात, बक्षीस मिळवण्यासाठी स्पर्धकांमध्ये चुरस

दरम्यान, सत्कार करण्यात आलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. जुझे काज (पारंपरिक मच्छिमार), पेद्रो बासिलियो डिसोझा (ओल्ड क्रॉस, केअरटेकर), मरियनीन्हाकाम सांताना ड सिल्वा टेलीस, (सामाजिक कार्यकर्त्या), डॉ. डॉमिनिक डिसोझा, कॅथेरिन डिसोझा (नर्स,जीएमसी), नातालिना रॉड्रिग्ज (नर्स,एसएमआरसी), मार्था रॉड्रिग्ज (शिक्षिका), बिबी हसीना शेख (शिक्षिका), सुनिता कालो (नर्स), अमिना सयद (सामाजिक कार्यकत्य), रूपेश रामदास नाईक (सामाजिक कार्यकर्ते, पवन शेखर राठोड (राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू), मुतेश रामू लमाणी (शिक्षक).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com