तूरडाळ नासाडी प्रकरणात तत्कालीन संचालकांकडे बोट

तूरडाळ नासाडी प्रकरण : मंत्री गावडे म्हणतात, चौकशीला तयार
Toordal Wasted by Goa Government
Toordal Wasted by Goa GovernmentDainik Gomantak

पणजी: तूरडाळ आणि साखर नासाडीप्रकरणी नागरी पुरवठा आणि ग्राहक सेवा खात्याच्या आजी-माजी मंत्र्यांनी एकमेकांकडे बोट दाखवत या प्रकरणातून अंग काढून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे संबंधित खात्याच्या सचिव आणि संचालकांवर कारवाईची टांगती तलवार आहे. विरोधकांसह नागरिकांनी मात्र या प्रकरणाबाबत प्रचंड संताप व्यक्त केला असून सखोल चौकशीची मागणी केली आहे.

(Ministers of Civil Supplies and Consumer Services accuse each other in the case of grain wastage)

Toordal Wasted by Goa Government
मानसिक तणावाने केला घात; मातेच्या हातून चिमुरडीचा अंत

कोरोना काळात राज्य सरकारच्या नागरी पुरवठा आणि ग्राहक सेवा खात्याने आणलेली 400 मेट्रिक टन तूरडाळ आणि 22 मेट्रिक टन साखर खरेदी करून गोदामांमध्ये साठवून ठेेवली होती.

अन्य धान्यांचीही तपासणी सुरू

राज्यात नागरी पुरवठा खात्यामार्फत धान्य वाटपासाठी केंद्राच्या अनुमतीने कर्नाटक, महाराष्ट्र या राज्यांतून धान्याची खरेदी होते. हे धान्य वर्षभर पुरावे, यासाठी गोदामांमधून साठवून ठेवण्यात येते. तूरडाळीच्या सडण्यामुळे खात्याने इतर धान्यांची काय स्थिती आहे, हे पाहण्यासाठी तपासणी सुरू केली असून अधिकाऱ्यांना गोदामातील धान्याचा अहवाल सादर करण्याची सूचना दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com