GMC Doctors' Salary Hike Announced: खुशखबर! गोमेकॉतील डॉक्टरांचे वेतन वाढणार; आरोग्यमंत्र्यांनी दिला 'हा' आदेश

Health Minister announces pay raise for GMC Doctors: गोमेकॉतील निवासी डॉक्टरांच्या मासिक वेतनात महिना ६० हजार रुपयांवरून ९० हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यासाठी आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी सहमती दर्शविली आहे.
Vishwajit Rane
Vishwajit RaneDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोमेकॉतील निवासी डॉक्टरांच्या मासिक वेतनात महिना ६० हजार रुपयांवरून ९० हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यासाठी आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी सहमती दर्शविली आहे. संघटनेच्या सभेत याविषयी आज सायंकाळी त्यांनी भाष्य केले.

‘जीपीएससी’तर्फे २५ पदांची भरती

गोवा लोकसेवा आयोगाने २५ विविध पदांसाठी भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. २५ ऑक्टोबरपर्यंत या पदांसाठी अर्ज करता येईल. मानसशास्त्रज्ञ, हृदयविकारशास्त्रात साहाय्यक प्राध्यापक, मामलेदार, संयुक्त मामलेदार, भौतिकशास्त्रातील व्याख्याता, हिंदी, रसायनशास्त्र (जैविक), संगणक विज्ञान, हार्मोनियम, कोकणी, रसायनशास्त्र (अजैविक), भौतिकशास्त्र, वाणिज्य व अर्थशास्त्रातील साहाय्यक प्राध्यापक, कायदा अधिकारी, तांत्रिक अधिकारी, साहाय्यक शिक्षण संचालक आदी पदांसाठी हे अर्ज मागविले आहेत.

Vishwajit Rane
Vishwajit Rane: विश्‍वजीत राणेंनी घेतली गृहमंत्री अमित शहांची भेट; महाराष्‍ट्रातील निवडणुकीविषयी ‍चर्चा

निवासी डॉक्टरांच्या मासिक वेतनात महिना ६० हजार रुपयांवरून ९० हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यासाठी आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी प्रस्ताव तयार करण्याचा आदेश दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com