Goa News: पर्येतील गावकर समजाची वाळपई पोलिस स्थानकावर धडक; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Marathi Breaking News Today: गोव्यातील राजकारण, क्रीडा, मनोरंजन, सण-उत्सव आणि इतर ठळक बातम्या
Goa Live News: पर्येतील गावकर समजाची वाळपई पोलिस स्थानकावर धडक
Published on
Updated on

पर्येतील गावकर समजाची वाळपई पोलिस स्थानकावर धडक

भूमिका देवस्थानाच्या कालोउत्सवादरम्यान दुसऱ्या गटातील जमावाने हल्ला करुन गावकर समजतील लोकांना जखमी केले, मात्र त्यांचावर अजून कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करत गावकर समाजाने वाळपई पोलिस स्थानकावर धडक मोर्चा काढला.

Mapusa: धक्कादायक! म्हापसा बोडगेश्वर मंदिराच्या आवारात दोन पोलिसांवर सुरी हल्ला

म्हापसा येथे बोडगेश्वर मंदिराच्या आवारात दोघा पोलिसांवर अज्ञाताकडून सुरी हल्ला. दोघेही पोलिस जखमी. एकाला पोलीसांनी घेतले ताब्यात

उत्तर प्रदेशचा पर्यटक मोबाईल कॅशसह बॅग विसरला समुद्रकिनारी, गोवा पोलिसांमुळे मिळाली परत

उत्तर प्रदेशचा पर्यटक चार मोबाईल आणि चार हजार कॅश असलेली बॅग समुद्रकिनारी विसरला. गोवा पोलिसांनी पर्यटकाला ही बॅग परत मिळवून देण्यासाठी मदत केली.

गोवा पोलिसांची समुद्रकिनारी गस्त, अवैध गोष्टींवर कारवाई

गोवा पोलिसांनी गोव्यातील विविध समुद्रकिनाऱ्यावर गस्त घातली. यामध्ये किनाऱ्यावंर पर्यटकांना त्रास देणाऱ्या तसेच, इतर अवैध गोष्टींवर कारवाई करण्यात आली.

गोवा भाजप प्रदेशाध्यपदी दामू नाईक; 18 जानेवारी रोजी अधिकृत घोषणा

भाजप प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार दामू नाईक निश्चित. १८ जानेवारीला पणजीतील गोमंतक मराठा समाज सभागृहात कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत खास कार्यक्रमात होणार अधिकृत घोषणा.

Goa Accident: मडगाव येथे दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू, दुसरा भाव जखमी

रिंग रोड, मडगाव येथे झालेल्या दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून, दुसरा जखमी झाला आहे. भीषम गिणानी असे मृत व्यक्तीचे नाव असून, त्याचा भाव जखमी झाला आहे.

पर्येत परिस्थिती नियंत्रणात; देवीच्या दर्शनाला सुरुवात

पर्येत परिस्थिती नियंत्रणात; पोलिसांच्या कडक बंदोबस्तात वार्षिक कालोत्सवा निमित्त देवीच्या दर्शनाला सुरुवात,

दत्ता नायकांना हायकोर्टाचा दिलासा; गोव्यातून बाहेर जाण्याची मिळाली परवानगी

लेखक आणि विचारवंत दत्ता दामोदर नायक यांना हायकोर्टाचा दिलासा मिळाला असून, त्यांना गोव्यातून बाहेर जाण्याची परवानगी मिळाली आहे. मडगाव सत्र न्यायालयाने त्यांच्या बाहेरच्या प्रवासावर निर्बंध घातले होते.

पर्येतील भूमिका देवस्थानाच्या वादाला हिंसक वळण; पोलिसांवर खूर्च्या भिरकवल्या

पर्येतील भुमिका देवस्थानाच्या वादाला हिंसक वळण. एका आक्रमक गटाकडून पोलिसांवर हल्ला. कालोत्सवा निमित्त दर्शनासाठी आलेले काही लोक दगडफेकीत जखमी.

Goa Live News: पर्येतील गावकर समजाची वाळपई पोलिस स्थानकावर धडक
‘कदंब’ची बस ब्रेकडाऊन, सतर्क बसचालकामुळे टळला धोका; विद्यार्थ्यांसह, प्रवाशांची गैरसोय

हळदी-कुंकू हंगाम; पोलिसांची विशेष गस्त

चेन स्नॅचिंग आणि महिलांची छेडछाड टाळण्यासाठी पोलिसांना सिव्हिल किंवा गणवेशात गस्त ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

खनिज प्रश्नावर तोडगा काढा; पिळगाव ट्रक मालक

खाण बंद झाली तर आम्ही उद्धवस्त होणार, खनिज प्रश्न सोडवा. पिळगावच्या ट्रक मालकांसह कुटुंबियांचे सरकारला साकडे.

आवडटा तें करात पूण जें करचें पडटा ताचीय आवड निर्माण करात

शुभ सकाळ, आवडटा तें करात पूण जें करचें पडटा ताचीय आवड निर्माण करात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com