Madgaon: अल्पवयीन मुलीवर वडिलांकडून बलात्कार

Rape Case: या प्रकरणी मडगाव पोलिसांनी शहरातून नराधम बापाला अटक केली आहे.
Goa Rape Case
Goa Rape CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Rape Case: गोव्यात अल्पवयीन मुलींवर बलात्कार करण्याच्या घटना वाढल्या आहेत. 25 डिसेंबर रोजी इंजिनिअरिंग विद्यार्थिनीवर बसचालकाने बलात्कार केल्याची घटना ताजी असतानाच आणखीन एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

एका 16 वर्षीय मुलीने आपल्यावर गेली सहा वर्षे आपल्या सावत्र बापाकडून लैंगिक अत्याचार होत असल्याची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी मडगाव पोलिसांनी शहरातून नराधम बापाला अटक केली आहे.

Goa Rape Case
Goa Health: रुग्णांवर मोफत डायलिसिस उपचार

सध्या पीडिता ही मुंबई येथील सुधारगृहात आहे. तिथे तिने आपण 10 वर्षांची असतानापासून सावत्र वडील आपल्यावर लैंगिक अत्याचार करत असल्याची जबानी दिली होती. त्यानंतर मडगाव पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Uttar Pradesh Double Murder Case
Goa Spa Owner Rape Case
Sexual Assault Case Khorlim Mapusa
Goa POCSO Court
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com