Loksabha Election 2024 : देश बलवान करण्यासाठी मला निवडून द्या : श्रीपाद नाईक

Loksabha Election 2024 : ते म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळेच देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकत आहे.
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

Loksabha Election 2024 :

सावईवेरे, भाजपाचे उत्तर गोव्याचे लोकसभा उमेदवार श्रीपाद नाईक यांनी आज संध्याकाळी वळवई गावातील श्री गजांतलक्ष्मी देवस्थानात भेट देत देवीचे आशीर्वाद घेतले व तेथील नागरिकांशी संवाद साधला.

ते म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळेच देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकत आहे.

तसेच ‘विकसित भारत २०४७’चे स्वप्न उराशी बाळगून मोदी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत आहे व गरजू लोकांसाठी कार्य करीत आहेत. त्यांचे हात बळकट व देश बलवान करण्यासाठी मला सहाव्यांदा निवडून आणावे.

Loksabha Election 2024
Goa Made Liquor Seized: पत्रादेवी येथे पकडली लाखोंची दारू; बेकायदा वाहतूक

त्यानंतर वळवईहून लगेच सावईवेरे येथील श्री अनंत देवस्थानला भेट देत श्री अनंत देवाचेही त्यांनी आशीर्वाद घेतले.

सावईवेरे येथील श्री अनंत देवस्थानच्या सभागृहात भाजपाचा कार्यकर्ता मेळावा झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com