Liquor Ban : निवडणुकीनिमित्त मद्यविक्रीला बंदी; निवडणूक यंत्रणेचा आदेश

Liquor Ban : सदर आदेशानुसार, ७ मे रोजी सकाळी ६ ते सायंकाळी ७ या वेळेत ही सर्व दुकाने बंद असतील. शिवाय मतदानकेंद्रापासून २०० मीटर अंतरावर पाच किंवा त्‍यापेक्षा जास्‍त लोकांना एकत्र येण्‍यावर बंदी घालण्‍यात आली आहे.
Ban on sale of liquor
Ban on sale of liquorDainik Gomantak

Liquor Ban :

पणजी, लोकसभा निवडणुकीच्‍या दिवशी ७ मे रोजी मतदानकेंद्राच्‍या १०० मीटर अंतरावरील रेस्‍टॉरंट्‌स, बार, उपाहारगृहे, चहाची दुकाने, पानाचे ठेले, गाडे व इतर दुकाने बंद ठेवण्‍याचा आदेश निवडणूक यंत्रणेने जारी केला आहे.

सदर आदेशानुसार, ७ मे रोजी सकाळी ६ ते सायंकाळी ७ या वेळेत ही सर्व दुकाने बंद असतील. शिवाय मतदानकेंद्रापासून २०० मीटर अंतरावर पाच किंवा त्‍यापेक्षा जास्‍त लोकांना एकत्र येण्‍यावर बंदी घालण्‍यात आली आहे.

Ban on sale of liquor
Goa Murder Case: क्रूर घटनेने गोवा हादरला; साडेपाच वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या

निवडणुकीच्‍या निमित्ताने ५ मे रोजी सायंकाळी ६ वाजल्‍यापासून ७ मे रोजीच्‍या मध्‍यरात्रीपर्यंत राज्‍यातील मद्यविक्रीची सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवावीत, असा आदेश जारी करण्‍यात आला आहे. शिवाय ४ जून या मतमोजणीच्‍या दिवशीही मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवावीत, असे आदेशात म्‍हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com