Cape News : मोरपिर्लात १८ हजारांचा दारूसाठा जप्त

Cape News : ही कारवाई दुर्गाप्पा मादार, रत्नदीप भिडे, नीलेश नाईक आणि सूरज वेळीप यांच्या सहकार्याने करण्यात आली.
Cape
CapeDainik Gomantak

Cape News :

केपे तालुक्याच्या अबकारी खात्याच्या पथकाने आज मोरपिर्ला,फातोर्डा येथे केलेल्या कारवाईत ९६.६९० लिटर अवैध दारू साठा जप्त केला.

या साठ्याची किंमत १८,०२१ रुपये इतकी आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विनापरवाना साठवलेला मद्यसाठा एका जनरल स्टोअर्समधून जप्त करण्यात आला. या पथकाचे नेतृत्व अबकारी निरीक्षक महेश्‍वर पै यांनी केले.

Cape
UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

ही कारवाई दुर्गाप्पा मादार, रत्नदीप भिडे, नीलेश नाईक आणि सूरज वेळीप यांच्या सहकार्याने करण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com