Goa Corona Update : दिवसभरात 4 जणांना कोरोनाची लागण; 41 सक्रिय रुग्ण

गोव्यात आजचा रिकव्हरी दर 98.42%
Goa Corona Update
Goa Corona UpdateDainik gomantak
Published on
Updated on

Goa Corona Update : गोव्यात आज दिवसभरात 490 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 4 जणांना कोरोनाची (Corona Patients) लागण झाली नाही. आजचा पॉझिटिव्हिटी दर (Positivity Rate) 0.081% इतका आहे. दिवसभरात एकाचाही मृत्यू झाला नाही. गोव्यात आजचा रिकव्हरी दर 98.42% असून 41 सक्रिय रुग्ण आहेत. (Latest Goa Corona News Updates)

Goa Corona Update
भाडे पट्टीत वाढ केल्याने मुरगाव येथील गाळेधारकांचा निषेध
  • नवे कोरोनाबाधित : 4

  • बरे झालेल्यांची संख्या : 2

  • ॲक्टीव्ह रुग्णसंख्या : 41

  • आजवर एकूण मृतांची संख्या : 3832

  • आज मृत झालेल्यांची संख्या : 0

  • आज कोविड चाचणी केलेल्यांची संख्या : 490

  • डिस्चार्ज घेतलेले रुग्ण : 0

  • पॉझिटिव्हिटी दर : 0.081%

  • रिकव्हरी दार : 98.42%

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com