Goa Corona Updates: संक्रमणाचा दर शून्याकडे...

दिवसभरात 4 जणांना कोरोनाची लागण
Goa Corona Updates
Goa Corona UpdatesDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Corona Updates: मागील महिन्याभरात गोव्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आज दिवसभरात 1806 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 4 जणांना कोरोनाची (Corona Patients) लागण झाली आहे. त्याचबरोबर पॉझिटिव्हिटी दर (Positivity Rate) 0.22% इतका आहे. दिवसभरात एकाचाही मृत्यू झाला नाही. तर रिकव्हरी दर 98.40% इतका आहे. (Latest Goa Corona News Updates)

Goa Corona Updates
जल, वायू प्रदूषणाबाबतच्या नियमांमध्ये सुधारणा करण्याची GSPCB ची मागणी
  • नवे कोरोनाबाधित : 4

  • बरे झालेल्यांची संख्या : 14

  • ॲक्टीव्ह रुग्णसंख्या : 89

  • आजवर एकूण मृतांची संख्या : 3830

  • आज मृत झालेल्यांची संख्या : 0

  • आज कोविड चाचणी केलेल्यांची संख्या : 1806

  • डिस्चार्ज घेतलेले रुग्ण : 0

  • पॉझिटिव्हिटी दर : 0.22%

  • रिकव्हरी दार : 98.40%

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Karnataka Island Ownership
Sawantwadi Tourist Attack
Center Sanctioned ₹1,880 Cr for NH-66 4-Laning in South Goa
Air India reduces flights to Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com