Kushavati District: 'कुशावती' जिल्ह्यामध्ये काणकोणचा समावेश नको, ...अन्यथा तीव्र आंदोलन; श्रीस्थळ येथील बैठकीत ठराव

Goa Third District: राज्यातील तिसऱ्या कुशावती जिल्ह्यात काणकोण तालुक्याचा समावेश करू नये. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा सज्जड इशारा श्रीस्थळ येथील बैठकीत देण्यात आला.
Goa Third District
Goa Third DistrictDainik Gomantak
Published on
Updated on

काणकोण: राज्यातील तिसऱ्या कुशावती जिल्ह्यात काणकोण तालुक्याचा समावेश करू नये. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा सज्जड इशारा श्रीस्थळ येथील बैठकीत देण्यात आला.

या बैठकीस प्रशांत पागी, संदेश तळेकर, जनार्दन भंडारी, विकास भगत, अनिल फळदेसाई, शैलेश पागी मोहनदास लोलयेकर, प्रशांत नाईक, अनंत अग्नी आणि मान्यवर उपस्थित होते.

Goa Third District
Goa Electricity Department : गोवा वीज खात्याला 182 कोटींचा तोटा! 2558 कोटी खरेदी खर्च; फरकाची रक्कम राज्य सरकार भरणार

नव्या कुशावती जिल्ह्यात काणकोण तालुक्याचा समावेश करू नये, असा ठराव आज श्रीस्थळ येथे घेण्यात आलेल्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. काणकोण तालुक्यातील स्थानिक स्वराज संस्थांचे प्रतिनिधी, सामाजिक तसेच राजकीय कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते.

Goa Third District
Goa Crime: लिफ्ट देण्याचा बहाणा अन् निर्जन स्थळी लैंगिक अत्याचार; 15 वर्षीय मुलासोबत धक्कादायक प्रकार, आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी

मुख्यालय कुडचडेत हवे!

तिसऱ्या जिल्ह्यातून काणकोण तालुका वगळावा, असा एक वेगळा प्रवाह निर्माण झालेला असतानाच ‘कुशावती’ या तिसऱ्या जिल्ह्याचे मुख्यालय केपे येथे न करता कुडचडे येथे करावे, अशी मागणी आज भारतीय जनता युवा मोर्चाने केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Mokhard Sisters Death Case
Goa knife attack
16 Year Old Killed In Goa Acciden
Goa Congress Kushavati district
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com