कदंबच्या ताफ्यात आणखी 48 ई-बसेसचा होणार समावेश

केटीसीचे एमडी डेरिक परेरा नेटो यांच्या अध्यक्षतेखालील बोर्डाच्या बैठकीत गुरुवारी ठराव मंजूर करण्यात आला.
e-Buses in Goa
e-Buses in Goa Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : कदंब परिवहन महामंडळाच्या (KTC) संचालक मंडळाने स्मार्ट सिटी कार्यक्रमांतर्गत 48 इलेक्ट्रिक बसेसचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या बसेसच्या ताफ्यात नव्याने भर पडल्याने पणजी, पर्वरी आणि काही इतर भागात प्रवास करणे सोपे होणार आहे.

e-Buses in Goa
गोव्यातील आजचे इंधनाचे दर जाणून घ्या

केटीसीचे एमडी डेरिक परेरा नेटो यांच्या अध्यक्षतेखालील बोर्डाच्या बैठकीत गुरुवारी हा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर आता इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेडला मंजुरीचे पत्र दिले जाणार आहे. (e-Buses in Goa)

पणजी शहरात आणि आसपासच्या भागात प्रवास करण्यासाठी या इलेक्ट्रिक बसेसचा समावेश करण्यास मंडळाने मान्यता दिली आहे. कार्यालयात जाणाऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा फायदा होईल,” नेटो म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Two Sisters Found Dead in Mokhard
Kapileshwari Kavale Pond Fish Death
Gomantak TV Engineers Excellence Awards
Porvorim Elevated Road Traffic Management
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com