Joshua Peter De Souza : गोवा विधानसभा उपसभापतीपदी ज्योशुआ डिसुझा यांची निवड

ज्योशुआ यांनी ही निवडणूक 24 विरुद्ध 12 अशा फरकाने जिंकली आहे.
Joshua Peter De Souza
Joshua Peter De SouzaDainik Gomantak

पणजी : गोवा विधानसभेच्या उपसभापतीपदी म्हापशाचे भाजप आमदार ज्योशुआ डिसुझा यांची निवड झाली आहे. ज्योशुआ यांनी ही निवडणूक 24 विरुद्ध 12 अशा फरकाने जिंकली आहे. या निवडणुकीवेळी आम आदमी पार्टी आणि रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाचे आमदार तटस्थ राहिले.

(ही बातमी आताच ब्रेक झाली असून आम्ही ती अपडेट करत आहोत.)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com