कदंब महामंडळात 134 पदांसाठी नोकरभरती

एकूण 134 वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
Panjim Kadamba Bus Stand
Panjim Kadamba Bus StandDainik Gomanatak
Published on: 
Updated on: 

कदंब महामंडळातर्फे गोव्यात काही पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. नावेली मतदारसंघाचे आमदार उल्हास तुयेकर कदंब महामंडळाच्या अध्यक्षपदाचा ताबा घेतल्यानंतरची ही पहिली नोकरभरती आयोजित करण्यात आली आहे.

यामध्ये एकूण 134 वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

(job vacancies in kadamba mahamandal goa for 134 posts)

Panjim Kadamba Bus Stand
विद्यार्थ्यांनी निश्चित ध्येय गाठावे - प्रेमेंद्र शेट

दरम्यान, औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधून (आयटीआय) कोर्सेस पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना तत्काळ योग्य नोकरी मिळावी यासाठी स्थानिक ठिकाणी असणाऱ्या औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांबरोबर औद्योगिक विकास महामंडळ (आयडीसी) लवकरच सामंजस्य करार करणार आहे.

त्यामुळे आयटीआय करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगाराचा प्रश्‍न सोडविण्यास मदत होईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. सरकार तुमच्या दारी हा उपक्रम केवळ निवडणुकीपूरता सुरू केला नव्हता तर तो कायमस्वरुपी सुरू राहणार असल्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com