'कौशल्य से संपूर्ण स्वच्छता' पंधरवड्यात देण्यात आली स्वच्छता,आरोग्य विषयी माहिती

कौशल्य भारत उद्योग मंत्रालयातर्फे पंधरावडा कार्यक्रमात खास करून गरिबी रेषेखालील परिसरातील महिलांसाठी आयोजित करण्यात आला होता.
कौशल्य भारत अंतर्गत जन शिक्षण संस्थान गोवा तर्फे गरिबी रेषेखालील भागात मोफत सॅनिटायझर वाटप करताना.
कौशल्य भारत अंतर्गत जन शिक्षण संस्थान गोवा तर्फे गरिबी रेषेखालील भागात मोफत सॅनिटायझर वाटप करताना.Dainik Gomantak
Published on
Updated on

दाबोळी: कौशल्य भारत उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत (Under the Ministry of Industry of India) जनशिक्षण संस्थान गोवा तर्फे 'कौशल्य से संपूर्ण स्वच्छता' ('Skillful hygiene') पंधरवडा दाबोळी भागात मनविण्यात आला. यात गरिबी रेषेखालील महिला वर्गाला स्वच्छता आणि आरोग्य विषयी माहिती देण्यात आली.

जनशिक्षण संस्थान गोवा तर्फे 'कौशल्य से संपूर्ण स्वच्छता' पंधरवडा दाबोळी भागातील नवेवाडे येथील गरिबी रेषेखालील परिसरात महिलांना स्वच्छता आणि आरोग्य अंतर्गत विविध माहिती डॉ. संगीता साखळकर, योग शिक्षिका सौ. रसिका मोरजकर, जन शिक्षण संस्थान प्रशिक्षिका सौ. कल्पना हरमलकर यांच्यातर्फे देण्यात आली. कौशल्य भारत उद्योग मंत्रालयातर्फे पंधरावडा कार्यक्रमात खास करून गरिबी रेषेखालील परिसरातील महिलांसाठी आयोजित करण्यात आला होता. यात महिलांना त्यांच्या आरोग्याची कशाप्रकारे काळजी घेणे, घरात स्वच्छता ठेवणे व इतर विषयी उपयुक्त माहिती .

कौशल्य भारत अंतर्गत जन शिक्षण संस्थान गोवा तर्फे गरिबी रेषेखालील भागात मोफत सॅनिटायझर वाटप करताना.
Goa: गृहनिर्माण मंडळाच्या वसाहतीत यंदा 'कृत्रिम' तळ्यात गणपतींचे विसर्जन होणार?

जनशिक्षण संस्थान गोवा तर्फे 'कौशल्यसे संपूर्ण स्वच्छता' कार्यक्रम नवेवाडे येथील गरिबी रेषेखालील परिसरात जन शिक्षण संस्थाचे निनाद वेळगेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी मुरगाव नगरपालिकेचे नगरसेवक सुदेश भोसले, श्री चांमुडेश्वरी मंदीराचे अध्यक्ष उमेश हरिजन व इतर मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी नवेवाडे भागातील गरिबी रेषेखालील महिला सॅनिटायझर मोफत भेटविण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com