उपराष्ट्रापती व्यंकय्या नायडू यांच्या कार्यक्रमाची काही खास क्षणचित्रे

संत सोहिरोबानाथ आंबिये सरकारच्या नवीन अत्याधुनिक इमारतीचे उद्घाटन करण्यात आले; या दरम्यान एम. व्यंकय्या नायडू यांची काही खास क्षणचित्र
संत सोहिरोबानाथ आंबिये सरकारच्या नवीन अत्याधुनिक इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.
संत सोहिरोबानाथ आंबिये सरकारच्या नवीन अत्याधुनिक इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. संदीप देसाई
Published on
 Vice-President Venkaiah Naidu : भारताचे माननीय उपराष्ट्रपती, श्री एम. व्यंकय्या नायडू यांनी संत सोहिरोबानाथ आंबिये सरकारच्या नवीन अत्याधुनिक इमारतीचे उद्घाटन केले.
Vice-President Venkaiah Naidu : भारताचे माननीय उपराष्ट्रपती, श्री एम. व्यंकय्या नायडू यांनी संत सोहिरोबानाथ आंबिये सरकारच्या नवीन अत्याधुनिक इमारतीचे उद्घाटन केले.संदीप देसाई
संत सोहिरोबानाथ आंबिये सरकारच्या नवीन अत्याधुनिक इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.
कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त द्या 'या' भेटवस्तु
दरम्यान समारंभाचं दीपप्रज्वलन एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात आले.
दरम्यान समारंभाचं दीपप्रज्वलन एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात आले. संदीप देसाई
परनेम येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय. गोव्याचे राज्यपाल श्री. पी. एस. श्रीधरन पिल्लई, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री, श्री. श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री, डॉ. प्रमोद सावंत, पर्यटन मंत्री, श्री. मनोहर आजगावकर आणि मंद्रेमचे आमदार श्री. दयानंद सोपटे हेही उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित होते.
परनेम येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय. गोव्याचे राज्यपाल श्री. पी. एस. श्रीधरन पिल्लई, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री, श्री. श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री, डॉ. प्रमोद सावंत, पर्यटन मंत्री, श्री. मनोहर आजगावकर आणि मंद्रेमचे आमदार श्री. दयानंद सोपटे हेही उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित होते.संदीप देसाई
संत सोहिरोबानाथ आंबिये सरकारच्या नवीन अत्याधुनिक इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.
दिवाळीत कपडे खरेदी करायचा विचार करताय? मग फॉलो करा 'या' ट्रेंडी स्टाइल
गोव्यात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांचे काल आगमन झाले आहे. त्यांचा हा दौरा 30 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे, दरम्यान  केंद्र सरकारने 2020 साली लागू केलेली शैक्षणिक पॉलिसी शैक्षणिक क्षेत्रात दूरगामी परिणाम करणारी असून, विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे, असे मत त्यांनी कार्यक्रमादरम्यान बोलताना मांडले.
गोव्यात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांचे काल आगमन झाले आहे. त्यांचा हा दौरा 30 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे, दरम्यान केंद्र सरकारने 2020 साली लागू केलेली शैक्षणिक पॉलिसी शैक्षणिक क्षेत्रात दूरगामी परिणाम करणारी असून, विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे, असे मत त्यांनी कार्यक्रमादरम्यान बोलताना मांडले. संदीप देसाई

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com