दिवाळीत कपडे खरेदी करायचा विचार करताय? मग फॉलो करा 'या' ट्रेंडी स्टाइल

या दिवाळीमध्ये विशेष दिसण्यासाठी काही ट्रेंडी स्टाइल नक्की वापरुन पहा.
दिवाळीत कपडे खरेदी करायचं विचार करताय? मग फॉलो करा 'या' ट्रेंडी स्टाइल
दिवाळीत कपडे खरेदी करायचं विचार करताय? मग फॉलो करा 'या' ट्रेंडी स्टाइल Dainik Gomantak
Published on
लेहंगा पारंपरिक लुकसह स्टायलिश लुकही देतो. लेहंगावर तुम्ही मिरर वर्क ब्लाउज घातल्यास अधिक आकर्षक दिसते. प्लेन लेहंगावर तुम्ही कलफुल ब्लाऊज घालून 
त्यावर प्लेन दुपट्टा घेवू शकता. यात  व्ही नेक, कोल्ड शोल्डर किंवा ऑफ-शोल्डर डिझाईनचे ब्लॉऊज तुम्हाला परफेक्ट लुक देईल.
लेहंगा पारंपरिक लुकसह स्टायलिश लुकही देतो. लेहंगावर तुम्ही मिरर वर्क ब्लाउज घातल्यास अधिक आकर्षक दिसते. प्लेन लेहंगावर तुम्ही कलफुल ब्लाऊज घालून त्यावर प्लेन दुपट्टा घेवू शकता. यात व्ही नेक, कोल्ड शोल्डर किंवा ऑफ-शोल्डर डिझाईनचे ब्लॉऊज तुम्हाला परफेक्ट लुक देईल. Dainik Gomantak
अनारकली सूट सध्या ट्रेंडमध्ये आहे. हा ड्रेस एथनिक वेअरमध्ये ट्रेंडी दिसतो. अनारकली कुर्त्यावर तुम्ही पॅंट, प्लाजो किंवा शरारा घालू शकता. आजकाल शॉर्ट  अनारकली कुर्त्यासोबत पॅंट घालण्याचा ट्रेंड  आहे.
अनारकली सूट सध्या ट्रेंडमध्ये आहे. हा ड्रेस एथनिक वेअरमध्ये ट्रेंडी दिसतो. अनारकली कुर्त्यावर तुम्ही पॅंट, प्लाजो किंवा शरारा घालू शकता. आजकाल शॉर्ट अनारकली कुर्त्यासोबत पॅंट घालण्याचा ट्रेंड आहे. Dainik Gomantak
दिवलीमध्ये तुम्ही साडी ही वेगळ्या पद्धतीने घातल्यास युनिक लुक मिळू शकतो. यात तुम्ही गुजराती, राजस्थानी साड्या परिधान करू शकता.या साड्यावर तुम्ही स्टायलिश  ब्लाउज देखील घालू शकता. तुम्हाला आवड असेल तर तुम्ही फूल स्लीव्हज ब्लाउज देखील घालू शकता.
दिवलीमध्ये तुम्ही साडी ही वेगळ्या पद्धतीने घातल्यास युनिक लुक मिळू शकतो. यात तुम्ही गुजराती, राजस्थानी साड्या परिधान करू शकता.या साड्यावर तुम्ही स्टायलिश ब्लाउज देखील घालू शकता. तुम्हाला आवड असेल तर तुम्ही फूल स्लीव्हज ब्लाउज देखील घालू शकता. Dainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com