Goa Cyber Fraud: हैदराबाद सायबर क्राईम पोलिसांची कोलवा येथे छापेमारी, 7 जणांना घेतले ताब्यात

हैदराबाद सायबर क्राईम पोलिसांनी देशाच्या इतर भागातही छापे टाकले असल्याची माहिती मिळतेय
Cyber Fraud
Cyber FraudDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Cyber Fraud गोव्यात सायबर क्राईम (Cyber Crime), ऑनलाईन फ्रॉडचे (Online Fraud) प्रकार वाढले आहेत. लाईट बिल, फोनचे बिल, अनेक खोट्या स्किम, योजना, गुंतवणूकीचे पर्याय सांगून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जाते. दक्षिण गोव्यातील कोलवा येथील बंगल्यावर सायबर क्राईम पोलिसांनी छापा मारल्याची घटना नुकतीच घडली आहे.

Cyber Fraud
Panaji : साहित्यामुळे माणूस समृद्ध होतो : डॉ. सोमनाथ कोमरपंत

हैदराबाद सायबर क्राईम पोलिसांनी ही कारवाई केल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली असून सायबर फसवणुकीप्रकरणी दक्षिण गोव्यातील कोलवा येथील एका बंगल्यावर छापा टाकत 7 जणांना ताब्यात घेतलं असल्याचं समजतंय.

Cyber Fraud
Goa University: गोवा विद्यापीठ टॉप 100 विद्यापीठांमधून बाहेरच; सलग दुसऱ्या वर्षी नामुष्की

सायबर संबंधी नक्की कुठली घटना घडली यासंबंधी सविस्तर माहिती अद्याप प्राप्त झाली नाही. दरम्यान हैदराबाद सायबर क्राईम पोलिसांनी देशाच्या इतर भागातही छापे टाकले असल्याची माहिती मिळतेय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

online investment fraud arrested
Digital Arrest Fraud Case Goa
9 Arrested From Goa Cyber Crime
goa cyber crime raid fake call centre karmali arrests us citizens loan fraud
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com