Honda Accident: भीषण अपघात! स्कुटर रिक्षाची जोरदार धडक; 18 वर्षीय तरुणाचा झाला दुर्दैवी मृत्यू

Honda Sattari Accident: साईनाथ गावडे यांच्यावर पोलिसांनी अपघातासंबंधी गुन्हा नोंदवला आहे. स्थानिकांनी सांगितले की स्कूटरवर मागे बसलेला नागराज आणि रिक्षा चालक यांच्यात अचानक धडक झाली.
Kadamba Bus Accident
rickshaw ST bus accidentDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

होंडा: सत्तरी परिसरात शनिवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात नागराज बंदीरवार (वय १८ वर्षे, रा. होंडा) याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातात स्कूटरवर मागे बसलेला नागराज रिक्षा आणि स्कूटर यांच्यात झालेल्या जोरदार धडकीत गंभीर जखमी झाला.

त्याला तातडीने साखळी आरोग्य केंद्रात नेण्यात आले, जिथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.अपघातात स्कूटरचा चालक साईनाथ गावडे (वय ३० वर्षे, रा. सोनशी) किरकोळ जखमी झाला असून, त्यालाही उपचारासाठी साखळी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

Kadamba Bus Accident
Bhudargad Accident: गोव्याहून नेपाळकडे जाणाऱ्या बसचा अपघात! चालकाचे नियंत्रण जाऊन घुसली शेतात; 2 प्रवासी गंभीर जखमी

साईनाथ गावडे यांच्यावर पोलिसांनी अपघातासंबंधी गुन्हा नोंदवला आहे. स्थानिकांनी सांगितले की स्कूटरवर मागे बसलेला नागराज आणि रिक्षा चालक यांच्यात अचानक धडक झाली.

Kadamba Bus Accident
Fishing Boat Accident: काणकोणातील राजबाग किनाऱ्यावर पुन्हा बोट उलटली, स्थानिक मदतीसाठी धावले!

अपघातानंतर परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Colvale Goa Accident News
Greater Noida Hit And Run Thar Accident
Keraye Road Accident Goa
Porvorim Elevated Road Accident
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com