बेमुदत उपोषणाला बसलेल्या दोन सेविकांची प्रकृती अस्थिर

पणजीतील आझाद मैदानावर गेल्या 10 दिवसांपासून एकूण 7 अंगणवाडी सेविका बेमुदत उपोषणावर आहेत. या बेमुदत उपोषणाला बसलेल्या अंगणवाडी सेविकांपैकी दोन सेविकांची प्रकृती आज बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Goa Anganwadi Workers Protests
Goa Anganwadi Workers Protests Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजीतील आझाद मैदानावर गेल्या 10 दिवसांपासून एकूण 7 अंगणवाडी सेविका बेमुदत उपोषणावर आहेत. या बेमुदत उपोषणाला बसलेल्या अंगणवाडी सेविकांपैकी दोन सेविकांची प्रकृती आज बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Goa Anganwadi Workers Protests)

Goa Anganwadi Workers Protests
जमिनीसाठी शासकीय संकेतस्थळाचा वापर

त्यांचे सेवेतील निलंबन मागे घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. या अंगणवाडी सेविकांना सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याने त्यांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी हे उपोषण सुरू केले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी साखळी उपोषण त्यांनी केले होते मात्र सरकारकडून काहीच हालचाली होत नसल्याने बेमुदत उपोषण सुरू करण्याचा निर्णय काल घेण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Rahul Gandhi Goa Speech
Rahul Gandhi Silent On Mhadei Dispute
Goa High Court Contempt Notice
Goa POCSO Accused Death
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com