Tiranga Ralley At Sanquelim: देशप्रथम ही भावना जागवा; मुख्यमंत्री सावंत यांचे आवाहन

CM Pramod Sawant: पंतप्रधान मोदी यांनी ‘हर घर तिरंगा’ रॅलीची हाक दिली आहे त्यात प्रत्येकाने सहभागी व्हावे
CM Pramod Sawant: पंतप्रधान मोदी यांनी ‘हर घर तिरंगा’ रॅलीची हाक दिली आहे त्यात प्रत्येकाने सहभागी व्हावे
Tiranga Ralley At Sanquelim|Pramod SawantDainik Gomanatk
Published on
Updated on

साखळी: स्वातंत्र्यापूर्वी फाळणी करून झालेल्या पाकिस्तान आणि १९७१ साली झालेल्या बांगलादेश या देशाची दुरवस्था आज सर्वजण पाहत आहेत. त्यासाठी देशप्रथम ही भावना जागृत करून राष्ट्रासाठी आपले योगदान द्या.

देशप्रेमाची भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हर घर तिरंगा, तिरंगा’ रॅलीची हाक दिली आहे. त्यात प्रत्येकाने सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.

CM Pramod Sawant: पंतप्रधान मोदी यांनी ‘हर घर तिरंगा’ रॅलीची हाक दिली आहे त्यात प्रत्येकाने सहभागी व्हावे
Tiranga Rally At Bicholim: डिचोली येथे तिरंगा रॅलीचे आयोजन

न्हावेली साखळी येथे भाजप युवा मोर्चा साखळी विभागातर्फे आयोजित तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री होते. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर, न्हावेलीचे सरपंच रोहिदास कानसेकर, आमोणाचे सरपंच सागर फडते, हरवळेचे पंचसदस्य संजय नाईक, इतर सर्व पंचायतींचे सरपंच, उपसरपंच, पंचसदस्य, नगरसेवक व मोठ्या संख्येने देशप्रेमी नागरिकांची उपस्थिती होती. न्हावेलीचे सरपंच रोहिदास कानसेकर यांनी स्वागत केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com