GST Council Meeting: कार डीलर्सना आनंदवार्ता!! मुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावाला GST परिषदेत मंजूरी

54th GST Council Meeting: GST परिषदेच्या 54 व्या बैठकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांच्या प्रस्तावाला मंजुरी
54th GST Council Meeting: GST परिषदेच्या 54 व्या बैठकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांच्या  प्रस्तावाला मंजुरी
GST Council Delhi Dainik Gomantak
Published on
Updated on

Panjim, Goa

पणजी: काल नवी दिल्ली येथे झालेल्या वस्तू आणि सेवा कर (GST) परिषदेच्या 54 व्या बैठकीत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मांडलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.

काल नवी दिल्ली येथे केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या 54 वी बैठक पार पडली.

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कार डीलर्सना टेस्ट ड्राइव्हसाठी वापरल्या जाणाऱ्या डेमो वाहनांवर इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव मांडला होता.

54th GST Council Meeting: GST परिषदेच्या 54 व्या बैठकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांच्या  प्रस्तावाला मंजुरी
Cutbona Jetty: अस्वच्छतेमुळेच कॉलराचा उद्रेक! कुटबण, मोबोर येथे कोविड मार्गदर्शक नियम पाळण्याचे आदेश

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या सदर प्रस्तावावमुळे भारतातील अनेक कार डीलर्सना दिलासा मिळणार आहे.

कारण डेमो वाहने कार खरेदीचा अत्यावश्यक भाग असतात, यामुळे डीलर्सना ग्राहकांना उत्तम सेवा प्रदान करण्यात मदत मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com