GPSC Recruitment: 71 पशुवैद्यकीय अधिकारी पदांसाठी अर्जप्रक्रिया सुरू

GPSC Recruitment: अर्ज भरण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर आहे.
GPSC Recruitment
GPSC RecruitmentDinik Gomantak
Published on
Updated on

गोवा लोकसेवा आयोगाने (GPSC) पशुवैद्यकीय अधिकारी आणि इतर पदांच्या एकूण 71 रिक्त जागा भरण्यासाठी अर्जप्रक्रीया सुरू झाली आहे. हा अर्ज आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर आहे.

GPSC भरती 2021: रिक्त पदांचा तपशील

शिक्षण उपसंचालक/प्रौढ शिक्षण उपसंचालक/संचालक, राज्य शिक्षण संस्था/प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था/उपसंचालक, व्यावसायिक शिक्षण: 1 पद

GPSC Recruitment
Goa: मुख्यमंत्र्यांनी दाखवली राजकीय मुत्सद्देगिरीची चमक
  • सहाय्यक शिक्षण संचालक: 2 पदे

  • पशुवैद्यकीय अधिकारी: 30 पदे

  • बालरोग शस्त्रक्रिया मध्ये व्याख्याता: 1 पद

  • कनिष्ठ बालरोगतज्ञ: 1 पद

  • कनिष्ठ चिकित्सक: 1 पद

  • कनिष्ठ सर्जन: 2 पदे

  • नर्सिंग एज्युकेशन संस्थेत शिक्षक: 4 पदे

  • क्लिनिकल मानसशास्त्रातील सहयोगी प्राध्यापक: 1 पद

  • आर्किटेक्चर मध्ये सहयोगी प्राध्यापक: 2 पदे

  • मराठी, अर्थशास्त्र, गणित, हिंदी, रसायनशास्त्र (भौतिक), वाणिज्य, भूगोल, वनस्पतिशास्त्रातील सहाय्यक प्राध्यापक: 22 पदे

  • हार्मोनियम मध्ये सहाय्यक प्राध्यापक: 1 पद

  • सहाय्यक सरकारी वकील: 3 पदे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com