गोविंद पेर्नूलकर यांनी घरगुती गणेशोत्सवातून दिला देशभक्तीचा संदेश

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आधारित साकारला देखावा
patriotic  scene Ganeshotsav
patriotic scene GaneshotsavDainik Gomantak

वास्को: गोविंद पेर्नूलकर यांनी आपल्या घरात गणेशोत्सवातून साकारली देशभक्तीची भावना. त्याने साकारलेल्या देखाव्यामुळे सर्व थरातून त्यांचे कौतुक होत आहे.

(Govind Pernoolkar made a patriotic scene in Ganeshotsav)

patriotic  scene Ganeshotsav
मुंडवेल, वास्को येथील कदंब बस स्थानक समस्यांच्या गर्तेत

स्वातंत्र्यानंतरही देशभक्तीची भावना कायम आहे हे आपण हर घर तिरंगा योजनेअंतर्गत नुकतेच पाहिले आहे. देशाच्या स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव नुकताच साजरा करण्यात आला. तर देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्त्सवाच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणण्यात स्वतंत्र लढ्याची ज्योत पेटवली.

patriotic  scene Ganeshotsav
मराठी भाषा प्रसारासाठी महाराष्ट्र व गोवा सरकार येणार एकत्र

स्वातंत्र्यलढ्याची देशभक्तीची भावना कायम असल्याची दाखवताना ड्रायव्हर हिल येथील गोविंद पेर्नूलकर यांनी यंदाच्या गणेशोत्सवात आपल्या घरी स्वतः देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आधारित देखावा साकारला. तो देखावा लक्षवेधी ठरला. पेर्नूलकर यांनी साकारलेल्या देखाव्यातून त्याने आपली देशभक्ती दाखवली. त्यांच्या या देखावे सर्व थरातून अभिनंदन होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com