Tourism 

Tourism 

Dainik Gomantak 

गोव्यातील पर्यटन व्यवसायाला वर्षाअखेरीस 'अच्छे दिन'

अनेक महिन्यांपासून ठप्प झालेल्या पर्यटन (Tourism) व्यवसायाला पुन्हा काहीप्रमाणात उभारी आली आहे.
Published on

सध्या गोव्यामध्ये ख्रिसमस आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची ये-जा वाढली आहे. यामुळे अनेक महिन्यांपासून ठप्प झालेल्या पर्यटन (Tourism) व्यवसायाला पुन्हा काहीप्रमाणात उभारी आली आहे. हॉटेल्स (Hotel), रेस्टॉरंटमध्ये पर्यटक जेवणाचा आस्वाद घेताना दिसतात. अनेक पर्यटक नवीन वर्ष साजरे करण्यासाठी गोव्यात दाखल झाले आहेत. मात्र कोरोनाचे संकट अजून टळलेले नाही.

<div class="paragraphs"><p>Tourism&nbsp;</p></div>
वाजपेयी देशवासियांना प्रेरणादायी आहेत:कृष्णा साळकर

देशभरात ओमिक्रॉनचे (Omicron-variant) रुग्ण सापडत आहेत. परिणामी राज्यात देखील चिंतेचे वातावरण आहे. काही पर्यटकांनी बुकिंग रद्द केले आहेत. काही राज्यांमध्ये ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यामुळे लोक घाबरले असतील… ते खबरदारी घेत आहेत, असे ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवा (टीटीजी) ने अध्यक्ष नीलेश शाह यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com