वाजपेयी देशवासियांना प्रेरणादायी आहेत:कृष्णा साळकर

माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या जयंतीनिमित्त भाजपा वास्को मंडळातर्फे आदरांजली वाहण्यात आली.
Former Prime Minister Atal Bihari Vajpayee  यांच्या जयंतीनिमित्त चिखली उपजिल्हा इस्पितळात फळांचे वाटप करताना भाजपा वास्को मंडळाचे कार्यकर्ते.

Former Prime Minister Atal Bihari Vajpayee यांच्या जयंतीनिमित्त चिखली उपजिल्हा इस्पितळात फळांचे वाटप करताना भाजपा वास्को मंडळाचे कार्यकर्ते.

Dainik Gomantak 

वास्को: माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या जयंतीनिमित्त भाजपा वास्को मंडळातर्फे आदरांजली वाहण्यात आली. यानिमित्ताने चिखली उपजिल्हा इस्पितळाला भेट देऊन तेथील रुग्ण (Patient), कर्मचारी, डॉक्टर (Doctor) वर्ग इत्यादींना फळे वितरित करण्यात आली.

<div class="paragraphs"><p>Former Prime Minister Atal Bihari Vajpayee  यांच्या जयंतीनिमित्त चिखली उपजिल्हा इस्पितळात फळांचे वाटप करताना भाजपा वास्को मंडळाचे कार्यकर्ते.</p></div>
प्राचार्य गोपाळराव मयेकर स्मृती पुरस्कार डॉ. सोमनाथ कोमरपंत यांना प्रदान

याप्रसंगी भाजयुमोच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष अर्पिता

माजी नगरसेवक कृष्णा साळकर, नगरसेविका शमी साळकर, गिरिष बोरकर, नगरसेवक वास्को मंडळाचे अध्यक्ष अमय चोपडेकर, दक्षिण जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष शुभम नाईक, कार्यकारिणी सदस्य सुप्रिया नाईक, रिमा सोनुर्लेकर, रूपेश पालयेकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना कृष्णा साळकर यांनी सांगितले की भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी ह्यांच्या मुळे देशाचे नाव उज्वल झाले असून त्यांचे नाव भारतातील प्रत्येक नागरिक आदराने घेत आहेत व यावरून त्यांची लोकप्रियता कळून येते.वाजपेयी देशवासियांना प्रेरणादायी आहे असे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com