Gold Jewellery Thief Arrested
Gold Jewellery Thief Arrested Dainik Gomantak

Thief Arrested : दागिने चोरीप्रकरणी फोंडा पोलिसांकडून दोघांना अटक

यल्लालिंग भोमान्ना टोगरी व चंद्रू वीरप्पा उनकी (रा. फोंडा, मूळ कर्नाटक) या दोघांना फोंडा पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहे.
Published on

गोव्यात दिवसेंदिवस चोरीचे आणि वाढत्या गुन्हेगारीचे प्रमाण चिंताजनक बनले आहे. दिवसाढवळ्या चोरी होण्याचे प्रकार वाढले आहेत. गोव्यात सुवर्णलंकार चोरीप्रकरणी फोंडा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

Gold Jewellery Thief Arrested
Zuari Bridge Accident Case : अपघातानंतर पुलाच्या तुटलेल्या कठड्याचे काम सुरू

यल्लालिंग भोमान्ना टोगरी व चंद्रू वीरप्पा उनकी (रा. फोंडा, मूळ कर्नाटक) या दोघांना फोंडा पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 1 लाखाचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत.

दरम्यान, इलेक्ट्रॉनिक दुकानात कामगाराने 12 लाख रूपयांची अफरातफर केल्याचा प्रकार उघकीस आली आहे. नायकावाडा कळंगुट येथे 2019 ते 12 जुलै 2022 या कालवधीत ही घटना घडली. पोलिसांनी दुकानाचा कामगार संगा राम (रा. राजस्थान) याच्या विरुद्ध भारतीय दंड विधान कलम 408 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी श्री गणेश इंटरप्राईझेस या दुकानाचे मालक चुना राम यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com