Goa Rain
Goa RainDainik Gomantak

Goa Monsoon: सरासरीच्या तुलनेत 55 टक्के अधिक पाऊस; वादळी वाऱ्यामुळे पडझडीचे सत्र सुरूच

Goa Monsoon 2024: राज्यात आतापर्यंत २८०४.३ मिमी ११० इंचांहून अधिक पावसाची नोंद झाली आहे.
Published on

पणजी, राज्यात दोन-तीन दिवसांपासून पाऊस मंदावला असला तरी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वाऱ्याचा वेग वाढला आहे. त्यामुळे झाडे, वीज खांब कोसळणे, पत्रे उडून जाणे, घरांची पडझड असे प्रकार वाढले आहेत. रस्त्यांवर वीज खांब तसेच झाडे कोसळून मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत होत आहे.

राज्यात आतापर्यंत २८०४.३ मिमी ११० इंचांहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. सरासरी पावसाच्या तुलनेत तब्बल ५५ टक्के अधिक पाऊस पडला आहे.

Goa Rain
C K Naidu Trophy: रोहनच्या आक्रमक खेळीने गोव्याचा संघ गारद; राजस्थानने नोंदवला विजय!

२ दिवसांत २०५ कॉल्स

अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला गेल्या २ दिवसांत २०५ कॉल्स आले आहेत. त्यापैकी १७२ कॉल्स काल २५ जुलैला, तर ३३ कॉल्स आज (शुक्रवारी) संध्याकाळी ७ वाजेपर्यंत नोंद झाले आहेत. या पडझडीमुळे सुमारे १५.७८ लाखांचे नुकसान झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com