गोव्याचा वाढला पारा; घामाच्या लागल्या धारा

पुढील तीन दिवसदेखील कमाल तापमानात 2 अंशांनी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Goa weather update
Goa weather updateDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याच्या वेधशाळेने वर्तविली होती. त्यानुसार आज पणजीचे कमाल तापमान 35.8 अंशांवर पोहोचले. पुढील तीन दिवसदेखील कमाल तापमानात 2 अंशांनी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान खात्याच्या वेधशाळेच्या अंदाजानुसार राज्यात 21 ते 23 एप्रिलदरम्यान मेघगर्जनेसह ताशी 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तापमानवाढीमुळे उष्म्याची (Heat) झळ आणखी वाढणार असल्याने नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. (Goa weather update)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Karapur One Goa Project Protest
Goa First Alliance 2027
Viresh Borkar RG Goa
Morjai Temple Property Misappropriation
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com