Goa: नेपाळी आणि विदेशी लोकांसाठी पणजीत लसीकरण सुरु

पणजीमधील (Panaji) लसीकरण केंद्रात (Goa Vaccination Center) आज विशेष शिबिरात नेपाळी आणि विदेशी लोकांना लस देण्यात आली.
 Goa Vaccination Center
Goa Vaccination CenterDaink Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजीमधील (Panaji) लसीकरण केंद्रात (Vaccination Center) आज विशेष शिबिरात नेपाळी आणि विदेशी लोकांना लस देण्यात आली. या लोकांकडे आधार नव्हते. त्यामुळे ही खास मोहीम राबविण्यात येत असल्याचे नोडल अधिकार (dr. Sonam gadekar) यांनी सांगितले. राज्यात आता भिकाऱ्यांनाही लस देण्यात येईल अशी घोषणा काही दिवसापूर्वी करण्यात आली होती. कोरोनामुक्त करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

 Goa Vaccination Center
गोव्यात संचारबंदीत 12 जुलै पर्यंत मुदतवाढ

दरम्यान, गोवा सरकारने कोविड संचारबंदीस (Curfew in Goa) 12 जुलै पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. आता कोविड संचारबंदी गोव्यामध्ये 12 जुलै सकाळी 7 वाजेपर्यंत लागू असणार आहे. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांनी ट्विटरवर ही माहिती दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com